Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र ची ग्राहकांसाठी मालामाल योजना, तब्बल इतक मिळेल व्याज

बँक ऑफ महाराष्ट्र व्याजदर 2023
बँक ऑफ महाराष्ट्र व्याजदर 2023

Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र ची ग्राहकांसाठी मालामाल योजना, तब्बल इतक मिळेल व्याज, वाचा नाहीतर नंतर कराल पश्चाताप!

पैसे गुंतवणूकीचे आजच्या जगात भरपूर मार्ग जरी उपलब्ध असले तरी सर्वात सुरक्षित व चांगला मार्ग म्हणून आज ही लोक मुदत ठेवीमध्ये (Fixed Deposit ) गुंतवणूक करणे पसंद करतात. आज आम्ही तुम्हाला अशीच एक महत्वाची wa तुमच्या फायद्याची बातमी सांगणार आहोत.

तर ह्या सनासुदीच्या काळात बँक ऑफ महाराष्ट्र ने त्यांच्या मुदत ठेविंच्या (fd) व्याजदरात मोठे बदल करत ग्राहकांना सुखद धक्का दिला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र तसे 7 दिवस ते 5 वर्षे किंवा त्यापेक्षा ही जास्त कालावधीची मुदत ठेव (fd ) स्वीकारते, व आता त्यावर मिळणाऱ्या व्याजदर बदलला आहे.

बँकेने दिलेल्या माहिती नुसार त्यांनी एक नवीन भन्नाट मुदत ठेव योजना (Fixed Deposit Scheme) आणली आहे तिचे नाव महा धनवर्ष मुदत ठेव योजना : यामध्ये बँकेने 200 दिवसांची  मुदत ठेव योजना आखली आहे यामध्ये ग्राहकांना 7% व्याजदर मिळणार आहे तर जेष्ठ ग्राहकांना तब्बल 7.50% इतका व्याजदर मिळणार आहे.

आजपर्यंत कोणत्याही बँकेने इतक्या कमी कालावधी साठी इतका जास्त व्याजदर दिला न्हवता. महा धनवर्ष मुदत ठेव योजनेत एकूण 2 योजना आहेत खरं तर ते असे की 200 दिवस आणी 400 दिवस. म्हणजेच 200 दिवसांसाठी 7% तर 400 दिवसांसाठी 6.75% अशा. तसेच बँका जेष्ठ नागरिकांना 90 दिवसांवरील कोणत्याही मुदत ठेविवर 0.50% ही अतिरिक्त व्याज देताच असते.

चला तर पाहूय (Bank of maharashtra fd interest rates 2023 ) बँक ऑफ महाराष्ट्र एफडी व्याज दर 2023 :

कालावधी जुना व्याजदर नवीन व्याजदर जेष्ठ नागरिकांसाठी व्याजदर
7 ते 30 दिवस 2.75%2.75%
31 ते 45 दिवस 3%3%
46 ते 90 दिवस 3.5%3.5%
91 ते 120 दिवस 4.5%4.5%+0.5%
121 ते 180 दिवस 4.75%4.75%+0.5%
181 ते 270 दिवस 5.25%5.35%+0.5%
271 ते 364 दिवस 5.5%5.60%+0.5%
365 ते 1 वर्ष 6.15%6.35%+0.5%
1 वर्ष ते 2 वर्ष 6%6%+0.5%
2 वर्ष ते 3 वर्ष 6%6%+0.5%
3 वर्ष ते 5 वर्ष 5.75%5.75%+0.5%
5 वर्षापेक्षा जास्त 5.75%5.75%+0.5%

सध्या ट्रेंडिंग 👉

Share This Article
Navigating Gold Price Trends: February 23, 2024 Insights NYT Connections Today: Hints & Answers for February 23, 2024 Valentine Week 2024: Complete Calendar of Important Dates from 7th to 14th February Top 10 Largest U.S. Cities by Population 2024 Top 10 Best Pizza Places in NYC 2024