शूरा खान पेक्षा वयाने किती मोठा आहे अरबाज खान?

Photo source : instagram.com/arbaazkhanofficial

Photo source : instagram.com/arbaazkhanofficial

अरबाज खान ने नुकतेच त्याची गर्लफ्रेंड 'मेकअप आर्टिस्ट शूरा खान' हिच्याशी लग्न केले.

Photo source : instagram.com/giorgia.andriani22

शूरा बरोबर लग्न करण्यापूर्वी अरबाज जॉर्जिया अँड्रियानी बरोबर रेलशनशिप मध्ये होता.

Photo source : instagram.com/arbaazkhanofficial

रिपोर्ट्स नुसार : शूरा चे जन्म वर्ष (जुलै 1982) आहे म्हणजेच ती 41 वर्षाची आहे, आणी अरबाज याच वर्षी ऑगस्ट मध्ये 56 वर्षाचा झाला आहे.

Photo source : instagram.com/arbaazkhanofficial

अरबाज खान शूरा खान यांच्या वयात 15 वर्षाचा फरक आहे.

Photo source : instagram.com/arbaazkhanofficial

लग्नानंतर अरबाज ने त्याची बहीण अर्पिता हिच्या घरी एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते.

Photo source : instagram.com/arbaazkhanofficial

त्या पार्टीला सलमान खान सुद्धा उपस्थित होता, त्याने त्या पार्टीत शूरा सोबत डान्स देखोल केला.

Photo source : instagram.com/arbaazkhanofficial

सोशल मीडियावर फॅन्स या नव-विवाहित दाम्पत्यास लग्नाच्या शुभेचछा देत आहेत.

ऐश्वर्या राय म्हणाली : या 7 कलाकारांबरोबर आयुष्यात चुकून पण काम करणार नाही 👇