दीपिका पादुकोण ने आत्तापर्यंत कधीच या कलाकारांसोबत काम केल नाही, नवीन वर्ष 2024 मध्ये या जोड्या बघण्यासाठी फॅन्स उत्सुक आहेत

Photo source: instagram.com/deepikapadukone

Photo source: instagram.com/beingsalmankhan

सलमान खान

सलमान खान आणी दीपिका पादुकोण कधी एकत्र दिसले नाहीत, आणी हे दोघे कधी एकत्र काम करू इच्छित देखील नाहीत.

Photo source: instagram.com/amirkhanactor

आमिर खान

आमिर खान ने आज पर्यंत दीपिका सोबत काम केल नाही.

Photo source: instagram.com/ajaydevgn

अजय देवगन

अजय देवगन आणी दीपिका यांनी कधीच एकत्र काम केल नाही.

Photo source: instagram.com/therealemraan

इमरान हाशमी

इमरान हाशमी दीपिका कधी एकत्र दिसले नाहीत, फॅन्स ना इमरान दीपिकाला एकत्र बघायच आहे.

Photo source: instagram.com/vickykaushal09

विक्की कौशल

फॅन्स ना विक्की कौशल दीपिकाला मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायचाय.

Photo source: instagram.com/sidmalhotra

सिद्धार्थ मल्होत्रा

सिद्धार्थ आणी दीपिका पादुकोण यांनी देखील कधीच एकत्र काम केल नाहीय.

📢 ऐश्वर्या राय म्हणाली 📢 मरेपर्यंत कधीच या 7 कलाकारांबरोबर काम करणार नाही 👇