WhatsApp वर शेअर करण्यासाठी नवीन शैलीतील श्री स्वामी समर्थ स्टेटस कोट्स

श्री स्वामी समर्थ.

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते.

विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी.

फक्त तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही.

तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही.

निःशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना। अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी.

स्वामींची लीला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा.

अशक्य ही शक्य करतील स्वामी.

♥️ अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्स साठी आत्ताच आमचे व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा 👇