प्रभास च्या सलार ने पहिल्याच दिवशी बंद पाडला शाह रुख च्या डंकी चा डंका

Photo: Twitter.com

Image Source : INSTAGRAM

शाहरुख खानचा 'डंकी' हा चित्रपट गुरुवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्याचे दिग्दर्शक राजकुमार हिराणी आहेत.

Image Source : INSTAGRAM

दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांचे '3 इडियट्स', 'पीके' आणि 'संजू' सारखे मोठे हिट चित्रपट आहेत.

शाहरुख-हिरानीच्या 'डंकी' बद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता होती.

Image Source : Twitter.com

हिंदी मार्केटमध्ये 'डंकी' समोर 'सालार' कमकुवत मानला जात होता.

Image Source : Twitter.com

पण 'सालार' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

Image Source : Twitter.com

प्रभासच्या 'सालार' चित्रपटाने पहिल्याच दिवशी 178.7 कोटींची कमाई केली.

Image Source : Twitter.com

'सालार' समोर शाहरुख चा डंकी चित्रपट फिका ठरला.

श्रुती हासन चे हे साडीतील जबरदस्त फोटो पाहिलेत का?