USA मध्ये सालारचे $1.7M पेक्षा जास्त ऍडव्हान्स बुकिंग झाले आहे

Photo : twitter.com/

सालार 22 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. सालार कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

Photo : twitter.com/

Photo : twitter.com/

प्रभासचा USA मध्ये (उत्तर अमेरिकेत) प्रचंड चाहतावर्ग आहे.

Photo : twitter.com/

USA मध्ये Salaar चे आगाऊ बुकिंग एका आठवड्यापूर्वी सुरू झाले, आणि त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे.

स्क्रीनवर 'सोल्ड आऊट' बोर्ड दिसत असल्याने सालार बुकिंग साठी चाहत्यांना धावपळ करावी लागत आहे.

प्रभासच्या सालारचे USA मध्ये $1.7M पेक्षा जास्त ऍडव्हान्स बुकिंग झाले आहे.

Photo : Netflix

'सलार' चित्रपट प्रभासच्या आतापर्यंतच्या यूएसमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या बाहुबली: द कन्क्लूजन चे रेकॉर्ड ($20.8M) मोडेल असे मानले जात आहे.

♥️ यासारख्या लेटेस्ट बातम्यांचे व्हाट्सअँप वर अपडेट्स मिळवण्यासाठी आत्ताच आमचे व्हाट्सअँप चॅनेल जॉईन करा👇