सलार चा धुमाकूळ सुरूच, रविवारी केली तुफान कमाई

Photo source : Twitter.com

Photo source : Twitter.com

प्रभासने सलार चित्रपटाद्वारे स्वतःला परत एकदा सिद्ध करून दाखवले.

Photo source : Twitter.com

प्रेक्षकांकडून सलार ला चांगलीच पसंदी मिळत आहे.

Photo source : Twitter.com

चित्रपटाने ओपनिंग दिवशीच 90.7 करोड रुपयांची कमाई केली होती.

Photo source : Twitter.com

सलार ने रिलीज झाल्यानंतर दोन दिवसात 147.05 करोड रुपयांची कमाई केली.

Photo source : Twitter.com

रविवारी एका दिवसातच सलार ने भारतात तब्बल 48.37 रुपयांची तुफान कमाई केली.

Photo source : Twitter.com

सलार ने तीन दिवसात फक्त भारतात एकूण 195.42 करोड रुपये कमावले.

♥️ श्रुती हासन चे हे साडीतील जबरदस्त फोटोज पाहिलेत का?👇