Photo: Twitter.com

सालारचे जोरदार पदार्पण! 178.7 कोटी रुपयांच्या रेकॉर्डब्रेक कलेक्शनसह बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

Photo: Twitter.com

सलार चित्रपट आपल्याला दोन भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

Photo: Twitter.com

सालारने तेलुगु, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड. बॉक्स ऑफिसवर 'डंकी' चा डंका पहिल्याच दिवशी थांबवला.

Photo: Twitter.com

प्रभासच्या सालारने पहिल्याच दिवशी 178.7 कोटी रुपयांच्या रेकॉर्डब्रेक जागतिक कलेक्शनसह बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

Photo: Twitter.com

सालारने पहिल्या दिवशीच 'अ‍ॅनिमल', 'जवान' आणि 'पठाण' ला मागे टाकले व सालार हा 2023 वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला.

Photo: Twitter.com

सालारने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर देखील पहिल्याच दिवशी तब्बल 95 कोटींची कमाई केली.

Photo: Twitter.com

सालार ला सर्वत्र जोरदार प्रतिसाद मिळत आहे, सालार हा 2023 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरणार हे नक्की.

♥️ श्रुती हासन चे हे साडीतील जबरदस्त फोटो पाहिलेत का? 👇