सलमान खानने स्वत:च्या अहंकारापोटी या '6' चित्रपटांमध्ये काम केले नाही, चित्रपट हिट झाल्यानंतर त्याला झाला मोठा पश्चाताप

Photo source: instagram.com/beingsalmankhan

Photo source: instagram.com/beingsalmankhan

सलमान खान याने काही चित्रपट करण्यास नकार दिला, पण नंतर तेच चित्रपट सुपरहिट झाले तेव्हा मात्र त्याला पश्चाताप करण्याची वेळ आली.

Photo source: instagram.com

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे

शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर DDLJ ची आधी सलमाम ला ऑफर आली होती पण सलमान ने दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मध्ये काम करण्यास नकार दिला.

Photo source: wikipedia.org/wiki/Chak_De!_India

चक दे!

२००७ साली प्रदर्शित झालेला चक दे! इंडिया या चित्रपटात देखील सलमान ने काम करण्यास नकार दिला.

Photo source: wikipedia.org/wiki/Baazigar

बाजीगर

१९९३ साली प्रदर्शित झालेल्या बाजीगर या चित्रपटाला देखील सलमानने लाथ मारली होती.

Photo source: wikipedia.org/wiki/Kal_Ho_Naa_Ho

कल होना हो

२००३ साली प्रदर्शित झालेला कल होना हो या चित्रपटात काम करण्याची ऑफर पहिला सलमान ला आली होती.

Photo source: wikipedia.org

गजनी

अमीर खान चा २००८ साली प्रदर्शित झालेला सुपरहिट 'गजनी' हा चित्रपट देखील पहिला सलमान ला ऑफर करण्यात आला होता.

Photo source: wikipedia.org

जोश

सलमान ने जोश मध्ये काम करण्यास नकार दिला कारण जोश मध्ये त्याला 'ऐश्वर्याचा X बॉयफ्रेंड' म्हणून काम करायचे नव्हते.

♥️ सलमान बरोबर लग्न करायला एका पायावर तयार होत्या या '7' जणी 👇