58 वर्षाचा झाला सलमान, भाची बरोबर कापला बर्थडे केक, खान परिवारा सोबत साजरा केला वाढदिवस.

Photo source : instagram.com/beingsalmankhan

हैप्पी बर्थडे सलमान

आज 27 डिसेंबर सलमान खान चा वाढदिवस, आज सलमान 58 वर्षाचा झाला, त्याने परिवारासोबत आपला वाढदिवस साजरा केला.

सलमान आणी त्याची भाची आयत दोघांचा बर्थडे 27 डिसेंबर ला आहे, त्यामुळे दर वर्षी आयत आणी सलमान दोघांचा बर्थडे एकत्रच सेलिब्रेट केला जातो.

सलमान ची भाची 4 वर्षाची झाली, सलमान व आयत दोघांनी एकत्र बर्थडे केक कापला.

आयत सलमानची लाडकी आहे, सलमान च्या फिल्म शूट वेळी नेहमी आयत सलमानच्या सेटवर येते.

Photo source : instagram.com/beingsalmankhan

सलमानच्या बर्थडे सेलीब्रेशन चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पार्टीमध्ये युलिया वंतूर, अरबाज खान, हेलन, अरहान, अलवीरा खान, आयुष-अर्पिता, बॉबी देवोल व अजून बरेच लोक उपस्थित आहेत.

बॉबी देवोल ने इंस्टाग्राम वर सलमानच्या गालावर किस करत असलेला फोटो शेअर केला आहे.

Photo source : instagram.com/iambobbydeol

सोशल मीडियावर फॅन्स सलमानवर शुभेच्च्छांचा वर्षाव करतायत.

♥️ सलमान खान बरोबर लग्न करायला या '7' जणी होत्या एका पायावर तयार 👇