प्रभासची हिरोईन बनण्यासाठी तरसत आहेत या सुंदऱ्या, सालारचे यश बघून झाल्या प्रभास च्या दिवान्या

Photo source : instagram.com/actorprabhas

आलिया भट

Photo source : instagram.com/aliaabhatt

आलियाने बाहुबली चित्रपट पाहून ती प्रभास बरोबर काम करण्यासाठी उत्सुक आहे असे म्हणले होते, आता सलार नंतर तिची उत्सुकता अजूनच वाढली आहे.

जान्हवी कपूर

Photo source : instagram.com/janhvikapoor

जान्हवी कपूर लवकरच आपल्याला 'देवारा' चित्रपटत जूनियर एनटीआर सोबत दिसणार आहे, सलार पाहून जान्हवी कपूर प्रभासची हिरोईन बनण्यासाठी उत्सुक आहे.

तमन्ना भाटिया

Photo source : instagram.com/tamannaahspeaks

तमन्ना भाटिया ने बाहुबली मध्ये प्रभास सोबत काम केले आहे, पण तिची प्रभास सोबत हिंदी चित्रपटत काम करण्याची इच्छा आहे.

कतरिना कैफ

Photo source : instagram.com/katrinakaif

कतरिना कैफ 'मेरी ख्रिसमस' मध्ये विजय सेतूपती सोबत रोमान्स करताना दिसणार आहे, सलार नंतर तिची सुद्धा प्रभास सोबत काम करण्याची इच्छा असेल.

अनन्या पांडे

Photo source : instagram.com/ananyapanday

अनन्या पांडे ही सुद्धा प्रभास सोबत काम करण्यास उत्सुक आहे.

कियारा आडवाणी

Photo source : instagram.com/kiaraaliaadvani

कियारा आडवाणी साऊथ चित्रपटामध्ये काम करण्यासाठी तयार आहे.

दीपिका पादुकोण

Photo source : instagram.com/deepikapadukone

दीपिका पादुकोण ची प्रभास सोबत काम करण्याची इच्छा लवकरच पूर्ण होतेय. प्रभास-दीपिकाचा 'कल्की 2898 AD' चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येत आहे.

🚫 मरेपर्यंत कधीच या 7 कलाकारांबरोबर काम करणार नाही ऐश्वर्या राय 👇