Photo source : instagram.com/beingsalmankhan

सलमान खान बरोबर लग्न करायला या '7' जणी तयार होत्या.

शाहीन जाफरी

सलमान कॉलेज मध्ये असताना शाहीन जाफरी सलमान ची गर्लफ्रेंड होती.

ऐश्वर्या राय बच्चन

सलमान खानचे ऐश्वर्या राय वर प्रेम होते, पण सलमान ऐश्वर्या चे लग्न होऊ शकले नाही.

Photo source : instagram.com/aishwaryaraibachchan_arb

संगीता बिजलानी

सलमान खान आणी संगीता बिजलानी दोघे लग्न करणार होते पण संगीता बिजलानीला सलमान खानच्या अफेयर बद्दल समजले आणी दोघांचे लग्न मोडले.

Photo source : instagram.com/sangeetabijlani9

कतरिना कैफ

सलमान कतरिना 4 वर्षे एकत्र होते, नंतर दोघांचे ब्रेकअप झाले आणी कतरिना ने  विकी कौशल बरोबर लग्न केले.

Photo source : instagram.com/katrinakaif

सोमी अली

सलमान खान आणी पाकिस्तानी एक्टरेस सोमी अली यांचे एकमेकांवर प्रेम होते पण यांचेही लग्न होऊ शकले नाही.

स्नेहा उल्लाल

स्नेहा उल्लालने तिच्या पहिल्याच चित्रपटत सलमान बरोबर काम केले होते, खूप वर्ष हे दोघे एकत्र होते पण त्यांचे लग्न होऊ शकले नाही.

लुलिया वांतुर

लुलिया आणी सलमान लग्न करणार होते पण त्यांचे नाते जास्त काळ टिकू शकले नाही.

♥️ प्रभास ची हिरोईन बनण्यासाठी तरसत आहेत या '7' सुंदऱ्या 👇