2024 मध्ये लाँच होणाऱ्या टॉप 8 इलेक्ट्रिक स्कूटर

2024 मध्ये भारतात लाँच होणार्‍या टॉप 8 इलेक्ट्रिक स्कूटर्स येथे आहेत. आम्ही आगामी टॉप 8 इलेक्ट्रिक स्कूटर्सची यादी केली आहे ज्या 2024 पर्यंत आपल्याला भारतात पाहायला मिळतील.

Honda Activa Electric (होंडा एक्टिवा इलेक्ट्रिक).

कंपनीचा दावा आहे की Honda Activa Electric 100-150 km रेंज आणि 90 km/h चा टॉप स्पीड देईल.

TVS

कंपनीचा दावा आहे की TVS ची ही येणारी नवी इलेक्ट्रिक स्कूटर 140 km रेंज आणि 82 km/h चा टॉप स्पीड देईल.

Suzuki Burgman (सुझुकी बर्गमन).

कंपनीचा दावा आहे की Suzuki Burgman 100 km रेंज आणि 80 km/h चा टॉप स्पीड देईल.

LML Star (एलएमएल स्टार).

कंपनीचा दावा आहे की Suzuki Burgman 100-120km रेंज आणि 80-100km/h चा टॉप स्पीड देईल.

Rivot NX100.

ही स्कूटर 3 विविध श्रेणित पाहायला मिळेल, पहिल्या श्रेणित 100 किमी, दुसरी 200 किमी आणि तिसरी 300 किमीची रेंज असेल. या स्कूटरचा टॉप स्पीड 110 किमी/तास आहे आणि ही इलेक्ट्रिक स्कूटर पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सुमारे 5 ते 6 तास लागतात.

Gogoro

या स्कूटरची रेंज 100-200 किमी आहे आणि ती ओला प्रमाणेच विविध प्रकारांमध्ये उपलब्ध होईल. ही स्कूटर 90-100 किमी/ताशी टॉप स्पीड देईल.

Bajaj Sunny (बजाज सनी).

Bajaj Sunny इलेक्ट्रिक व्हेरियंटची रेंज 50-60 किमी आणि टॉप स्पीड 25 किमी/तास असेल. ही गाडी पूर्ण चार्ज होण्यासाठी अंदाजे ३ तास ​​लागतील.

Brisk EV.

याची रेंज 333 किमी आहे, जी ई-स्कूटर्समध्ये सर्वाधिक आहे.  याचा टॉप स्पीड 85 किमी/तास आहे आणि बॅटरी चार्ज होण्यासाठी सुमारे 6 ते 7 तास लागतात.

👌♥️ अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स साठी आत्ताच आमचे व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा 👇